TheStatusKing.Com

Dosti Status in Marathi | Maitri SMS | Best Friendship Status in Marathi

Dosti Status in Marathi: Are you looking for Maitri SMS, Best Friendship Status in Marathi, फ्रेंडशिप मैत्री दोस्ती स्टेटस मराठी for whatsapp? then your at right place,that you can share on Whatsapp or anyother social network. Today we are sharing a list of "Best marathi friendship quotes images" for you. we have a collection of over 10000+ hindi status. thestatusking.com provides a wide collection of whatsapp status and many more, So you can find best Whatsapp Status Everyday.

Dosti Status in Marathi

आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि,
नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही,
तेव्हां powerbank बनूंन जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे.
मित्र!!



हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल…



चांगल्या काळात हात धरणे, म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री…



मैत्री आणि प्रेमात फरक एवढाच की,
प्रेमाने कधी हसवले नाही,
आणि मैत्रीने कधी रडवले नाही…



मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावी
एकवेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी!!



कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही…



Best Friendship Status in Marathi

College च्या पहिल्या दिवशी विचार केला,
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला
ज्याने 10-12 जणांची बरोबरी केली…



समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता…
याची जाणीव म्हणजे मैत्री….



मित्रांचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही,
कारण दुःखात असु किंवा सुखात
ते कधीच आपल्याला एकटे सोडत नाही…



काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात,
बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात,
कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..



मुलींसाठी मित्राला कधी
दगा देऊ नका,
कारण…
मुली हजार मिळतात,
पण,
खरा मित्र एकदाच मिळतो…!



एक मैत्रीण हरवली आहे गोड बालणारी भांडणारी रूसणारी फुगणारी सापडली तर सांगा…!



Marathi Friendship Quotes Images

आज काल जळणारे
भरपूर झालेत,
त्यांना जळु दया..
आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया…



एक चहा, दोन खारी आपली मैत्री तर लय भारी !!!



“मैत्री” असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक ‘बाद’ झाला तरी
दुसर्याने ‘डाव”सांभाळायचा’असतो…



रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतांनाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात…



माझ्या मैत्रिणीला वाटतं मी तीला घाबरतो…
पण ते नाटक असत खरं तर मी तीचा आदर करत असतो ….!!



१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,
जगात मी हजर असतांना तू आलीस कशाला?
तेव्हा मैत्री म्हणाली,
“जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला”…



फ्रेंडशिप मैत्री दोस्ती स्टेटस मराठी

मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे,
कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते,
आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात…



भरपूर भांडुन पण जेव्हा
एकमेकांसमोर येतो आणि
एका स्माईल मध्ये सगळं
ठीक होत तिच खरी मैत्री...



आपल्या जीवनातील प्रत्येक
Problem चा टोल फ्री Helpline
नंबर म्हणजे
"आपले मित्र"