Puneri jokes | पुणेरी विनोद | Marathi Jokes | Marathi Jokes for whatsapp
Puneri Jokes in Marathi: Are you looking for "पुणेरी विनोद" for whatsapp? then your at right place,that you can share on Whatsapp or anyother social network. Today we are sharing a list of "Marathi Jokes On Punekar" for you. we have a collection of over 10000+ Jokes. thestatusking.com provides a wide collection of whatsapp Jokes and many more.
Puneri jokes
मुलगा रेल्वे चौकशी अधिकार्याला -
मुलगा : पुण्याला एक्सप्रेस गाड़ी कधी आहे ?
अधिकारी - २ ला
मुलगा - passenger ?
अधिकारी - ३ ला
मुलगा -लोकल ?
अधिकारी - ५ ला ... पण तुम्हाला कुठे जायचे आहे ?
मुलगा - रुळावर हागायला
अमेरिकेतील एक इंजिनीअर
पुण्यात आप्पा बळवंत चौकात
येतो ...
रस्त्यावर एक पुस्तक
पाहून
तो चक्कर येवून
पडतो ,
पुस्तकाचे नाव असते ,
.
.
.
.
'३० दिवसात इंजिनीअर बना' !!!
पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधुन गप्पा मारत होत्या.
जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या.
काहीवेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या....
.
.
.
.
.
"अय्या, तू कोण.??"
पुण्यात एका बाईची कार नेमकी हिरव्या सिग्नलला बंद पडली..
सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला तरी काही गाडी चालू होईना..
तेवढ्यात फुटपाथवरून चालणारे कुलकर्णीकाका ओरडले..
"काय बाई, कुठलाच कलर पसंद पडत नाहीये का..?
पुण्यात शनिवारवाड्याच्या सुरक्षारक्षकाच्या पदासाठी मुलाखत होती
मुलाखतकार – तुला इंग्लिश येतं का?
पुण्याच्या उमेदवाराचा प्रतिप्रश्न – चोर इंग्लंडहून येणार आहेत का?
पुण्यातील लक्ष्मीरोडवरील तुळपुळे वस्तू भांडार
ग्राहक – दोरीच्या उड्या आहेत का हो?
दुकानदार – इथे फक्त दोरी मिळेल. उड्या ज्याने त्याने आपापल्या मारायच्या आहेत.
पुणेरी विनोद
एकदा एका पुणेरी माणसाला नेपोलियन भेटतो.
नेपोलियन : माझ्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्दच नाही!
पुणेरी : आता सांगून काय उपयोग? घेतानाच बघून घ्यायची ना
एका गायकाचं पुण्यात गाणं असतं.
पुणेकर सारखं वन्स मोअर देतात.
गायकाला छान वाटतं.
पण वन्स मोअर संपत नाही.
मग तो विचारतो, “एवढ्या वेळा वन्स मोअर का?”
पुणेकर: नीट म्हणेस्तोवर आम्ही वन्स मोअर देतोच…
सौ. पुणेकर : मला सगळे सडके, खराब आंबे द्या.
आंबेवाला : खराब ???
सौ. पुणेकर : हो हो. खराब, नासके आणि सडके !
आंबेवाला : (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या…
सौ. पुणेकर : हं. ठेवा बाजूला… आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या !
आंबेवाल्याने खराब आंब्याचा रस पिऊन जीव दिला.
😀😃😄
पुण्यातील सोसायटीच्या बाहेर लागलेली पाटी
IIअतिथि देवो भव II
परंतु देवांना नम्र विनंती आहे की
त्यांनी आपापली पुष्पक विमाने सोसायटीच्या बाहेर पार्क करावी...
😂😂😂😂😂
पुण्यातील एका हाॅटेल बाहेरील पाटी वाचून तर हैराणच झालो
.
.
.
.
.
.
.
जर कोणाला एवढ्या थंडीत आईस्क्रीम खायची असेल तर आमच्या कडे चुलीवरची आईस्क्रीम मिळेल.
😱😱
आमची शाखा कुठेही नाही.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पुण्यात लग्नात बुफे डीश घेण्यापूर्वी डाव्या बोटाला शाई लावणार आहेत म्हणे !!
त्यातही Sequence ठरवलाय...
.
.
.
.
ऊजव्या बोटावर आहेर दिल्याची शाई दिसली तरच डाव्या बोटावर शाई लावून डिश देणार .....
पुणे तेथे काय उणे 😜😜😀😀😊😊
Marathi Puneri Jokes for whatsapp
पुणेकर --- सदाशिव पेठेत नेतो का....?
रिक्षावाला --- चाळीस रुपए होतील.....
पुणेकर --- दहा रुपये देतो.....
रिक्षावाला --- दहा रुपयात कोण नेईल....?
पुणेकर --- तू मागे बस मी नेतो.....😝😝
😂😂😂😂😂😂
😝😂😂😂
पुण्यातील एका अविवाहीत महाभागाने घराबाहेर लावलेली खतरनाक पाटी....
.
.
डोकं आहे
.
.
.
.
.
.
.
.
खाणारी पाहिजे..
😂😂😂
बायको बदाम खात होती ……
पती म्हणाला ‘मलाही टेस्ट करू दे…’
तिने एकच बदाम दिला..
पती : बस एकच?
बायको : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे …
स्थळ : पुणे
पुण्यात ट्रॅफिक हवालदार गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्या माणसाला दंड मागतो.
त्यावर तो माणूस खूप सुंदर उत्तर देतो
तुम्हाला मी दंड देणार नाही कारण फोनवर माझी बायको होती आणि तीच बोलत होती मी फक्त ऐकत होतो.
यावर हवालदाराचे डोळे पाणावले त्यांनी त्याला सोडून दिले
पुणेकर :
एक तरुण पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला,
माझे पाकीट हरवले आहे.
मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या पुरते पैसे पाहिजेत.
टिकिट फ़क्त 85 रूपयाला आहे आणि रेल्वे स्टेशन पासून पुढे मी पायी चालत जाईन,
फ़क्त 85 रूपये पाहिजेत.
तसा मी सुसंकृत व संपन्न परिवारातील आहे,
हे पैसे मगायला मला लाज वाटत आहे.
पुणेकर म्हणाला -
यात लाज वाटण्याच काहीच कारण नाही,
हि वेळ माझ्यावर सुद्धा येऊ शकते !
हा फोन घे आणि तुझ्या घरच्यांशी बोल,
त्यांना सांग हा नंबर हा 100 रूपये रिचार्ज करा,
आणि तू माझ्याकडून 100 रूपये घेऊन जा !
तूझी अड़चन दूर होईल !!!
ती व्यक्ती काही न बोलता निघुन गेली
रिक्षावाला : साहेब ब्रेक फेल झालेत आणि गाडी थांबत नाही काय करु ?
पुणेरी पॅसेंजर : सर्वात आधी तू मीटर बंद कर ...
Marathi Jokes on Punekar
पुणे "स्मार्ट सिटी" बनवायची घोषणा हास्यास्पदच आहे.
हजारो वर्षां पासून "OVER SMART" असलेल्या या शहराचा अपमान आहे हा.
प्रिय पुणेकरांनो,
एक गोष्ट लक्षात घ्या...
लाल सिग्नल ला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही-एक मुंबईकर....
प्रिय मुंबईकरानो ,
आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची.Platform वर सारखं वाकून बघितल्याने..train लवकर येत नाही-एक पुणेकर
मुंबईकर : सगळे बोलतात तू पुण्याचा आहेस…
पण वाटत तर नाहीस…
.
.
.
.
पुणेकर : मग आता काय गळ्यात बाकरवडीची माळ घालून फिरू का?
पेशंट – डॉक्टरसाहेब गेल्या काही दिवसांपासून माझा उजवा गुडघा खूप दुखतोय
डॉक्टर – वयानुसार असं होणारच
पेशंट – पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे, तो नाही दुखत
स्थळ- अर्थात पुणे
पुणेकर – अडीच डझनची पेटी दाखवा. पण मी पेटी उघडून बघणार.
व्यापारी – बघा ना साहेब. पण भाव कमी नाही होणार.
पुणेकर – अरे अस्सल रत्नागिरी दिसतोय.
व्यापारी – हो म्हणजे काय…
पुणेकर मनात म्हणतो – मला कोणीच फसवू शकत नाही. मी आंबे थोडेच बघत होतो.
मी पेटीतला कागद बघितला. रत्नागिरीचा स्थानिक वर्तमानपत्राचा कागद होता.
व्यापारी मनात – अरे पुणेकरा, मी पण हाडाचा व्यापारी आहे.
मी रत्नागिरीहून फक्त रद्दीच मागवतो. बाकी माल कर्नाटकचा आणतो.
पुण्याला गेलो,
एक विदेशी स्त्री भेटली आणि म्हणाली : व्हेअर इज खत्रूड ??
मी म्हणालो : हिअर इन पुणे एवरीबडी इज खत्रूड
ती म्हणाली : आय डोन्ट अंडरस्टैण्ड
तिने कागद दाखवला त्यावर लिहिले होते “KOTHRUD”
Puneri Vinod
प्रश्न : तुम्हाला चहाची तल्लफ आली तर तुम्ही काय करू शकता ?
* Punekar : काहीही करू शकतो*.
एकदा चहासाठी मी मुलगी बघायला गेलो होतो 😂
पाहुण्यांना ग्रीन टी पाजण्याचे 3 फायदे....
1) ते आपल्याला मॉडर्न समजतात. 😌
2) दुधाचा खर्च वाचतो 👍🏻
आणि
3) ग्रीन टी साेबत बिस्किट्स द्यावी लागत नाही... 😝
-एक पुणेकर
माशेवाला :-साहेब खेकडे घ्या एकदम ताजे आहेत
पुणेरी गिरहाइक :- दया मग 100 चे
माशेवाला :-कशात न्हेता पिशवी देऊ का ??
पुणेरी गिरहाइक( रागाने)😡 :- नाही काठी दे , हाकलत नेतो....घरापर्यंत.... 😡😡😡
😂😂😂😝😝😝😝
BUS मधे डावीकडील 12 सीट्स
महिलांसाठी.
उजवीकडील 4 सीट्स
अपंगांसाठी.
परत उजवीकडील 4 सीट्स
ज्येष्ठ नागरिकांसाठी.
मग पुरूषांनीं काय कंडक्टरच्या
मांडीवर बसायच का?
- संतप्त पुणेकर
😠😜😱😀😂😂😂😂
विनोद
पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत
पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय??
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣
गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर
...लोकांच्या प्रतिक्रिया !
नाशिक -
धन्यवाद भाऊ !
कोल्हापूर -
लई आभार मित्रा !
मुंबई -
Thank You So Much !
पुणे -
रोज इकडूनच जाता का ???
😂😂😂😂
"पुणे येथील प्रसिद्ध साडी दुकानातील पाटी"
"साडी पसंत करण्यासाठी WhatsApp, Video call आणि मैत्रिणींचा सल्ला घेणार नाहीत अशा महिलांना
खरेदीवर 15% विशेष सूट देण्यात येईल"😄😄😝😝😜😜