TheStatusKing.Com

Darudya Jokes in Marathi | दारुड्या जोक्स | Marathi Jokes | Vinod

Darudya Jokes in Marathi: Are you looking for Marathi Jokes for whatsapp? then your at right place,that you can share on Whatsapp or anyother social network. Today we are sharing a list of "दारुड्या जोक्स " and Marathi Vinod for you. we have a collection of over "10000+ Marathi Jokes". thestatusking.com provides a wide collection of whatsapp status and wishes, suvichar, Jokes many more, So you can find best Whatsapp Jokes Everyday.

Darudya Jokes in Marathi

दरवेळी भिंतीवर धडकणारा "दारुड्याच" असतो असं नाही

तो...

चॅटिंगमध्ये गुंग असणारा "व्हॉटस्पड्या" किंवा फेसबुकडी पण असू शकते ....

- एक वैतागलेला दारुड्या



एक दारुडा हातभट्टीतून फुगा घेऊन घरी येतो.

जेवताना तो हळूच फुगा काढून बायकोची नजर चुकवत ग्लासमध्ये थोडी दारू ओततो.

पण, त्याची चाणाक्ष बायको मात्र त्याला पकडते.

बायको : काय हो, तुम्हाला हजारदा सांगूनही अजिबात डोक्यात बसत नाही का दारू प्यायची नाही म्हणून?
नुसती ऐश करत जगायची सवय लागलीय. जरा बायको-पोरांचा तरी विचार करा की.

दारुड्या नवरा तो दारूचा ग्लास त्याच्या बायकोच्या तोंडाला लावतो आणि तिला थोडीशी दारू पाजतो.

बायको : छी ! थू ! कित्ती घाण वास येतोय?

दारुड्या नवरा : पाहिलंस? आणि तू म्हणतेस की मी ऐश करतोय म्हणून.



बापू - दारु पेल्यावर खोकला जातो का रं तात्या???
.
.
.
तात्या :- अरे बापू दारुमुळे माझं शेत गेलं, घरदार गेलं, बायको गेली, तर मग तुझा खोकला का जाणार नाही. पी तु .!!



एक दारुड्या ICU त पडलेला असतो.

डॉक्टर येऊन त्याला तपासतात.
डॉक्टर : तुम्हाला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. बरोबर ना?

दारुड्या : हो. खूपच दुखतंय ओ डॉक्टर.

डॉक्टर : बरं, बरं, तुम्ही देशी घेता का?

दारुड्या : (जरा विचार करून) हो हो. पण एकच पेग द्या हं...जास्त नको.



सकाळी वॉटर मधे हीटर टाकून सुरुवात केलेल्या दिवसाला रात्री क्वार्टर मधे वॉटर टाकून संपवणे...हेच खरे जगणे.

हा मेसेज ५ जणांना पाठवा, कोणीतरी संध्याकाळ पर्यंत बसायला बोलवेल !!!

🥃😂😂😂😂



काल रात्री फेसबुक ला स्टेटस टाकले :

रात्री उशिरा मित्रांबरोबर पार्टी झाली.
7पेग झाले (ठुप ठुप).ड्रायव्हींग वर माझ्या भरोसा होता पण मी जबाबदारीची जाणीव ठेऊन माझी कार तशीच ठेऊन ओला मागवली .
आणी ओला🚗ने गेलो.. सर्वांनी माझे खूप कौतुक केले..

300 लाईक्स व 50कामेंट्स आल्या.... त्यातील एक कमेन्ट भारी होती.

भाऊ तू ओलाने गेला कुठं ?😳

पार्टी तर तुझ्याच घरी होती.😜



दारुड्या जोक्स

बार मध्ये बसण्याचे फायदे....

दहा वीस रूपये टीप देऊन वेटर कडून आपले लाड पुरवून घेता येतात

चना डाल मे कांदा टमाटा अलग देना

बाॅइल्ड एग के साथ नमक और कालीमिरी अलग देना

काकडीपे चाट मसाला नही चाहीये

पंखा चालू कर
बंद कर
स्लो कर
फास्ट कर
अच्छा गाना है आवाज बढा ...

ही नाटकं घरी आख्खा पगार देऊन पण नाही करता येत

असं माझे मित्र सांगतात.... ☺☺🥃🥃🥃🥃☺☺



बिअर संपून व्हिस्कीचा खप वाढला की पावसाळा सुरू.

व्हिस्की वरून रमकडे कल वळला म्हणजे धोधो पावसाळा.

रम वरून परत बिअर चालू झाली म्हणजे पावसाचा परतीचा मार्ग.

हे खरं ऋतुचक्र

.
.
.
.
.
बाकी हवामान खातं, कावळ्याचे घरटं वगैरे सगळे तितके विश्वसनीय नाहीत

🥃🍷🍺🥴🍺🍷🥃



कृपया दारु पिऊन ATM मध्ये जाऊ नका
.
.
.
.
.
.
.
कारण काल राञी माझ्या एका मिञाने 2000 ची नोट फाडुन टाकली


आणि पांढरी स्लिप खिशात टाकली
यवढी पित्यात व्हय
🤦🏻‍♂🤦🏻‍♂🤨🤨🤨🤨🤦🏻‍♂🤦🏻‍♂



"Me Too" च्या अभूतपूर्व यशानंतर

आणि एक चळवळ आणत आहे

"Pi Too" (पि तू) ?????

खास त्या मित्रांसाठी जे दहा वर्षांपूर्वी एकत्र बसत,

पण आता मी नाही घेत असे सांगतात...!!



पेशंट : डॉक्टर साहेब , तुम्ही सांगितल्या पासून दारू पित नाही , फक्त कोणी आग्रह केला तरच घेतो ?????

डॉक्टर : हे कोण तुमच्या बरोबर ?

पेशंट : ह्यालाच ठेवलाय आग्रह करायला



मास्तर = सांग बंड्या नंदुरबार कोठे आहे?

आपला बंड्या = सर, मला माहित नाही.
बाबांना विचारून ऊद्या सांगतो. त्यांना सगळे बार माहित आहेत.



Marathi Jokes

दारू विरुद्ध दूध

एकदा देव पृथ्वीवर आले. चालता चालता त्याना तहान लागली. इतक्यात समोरून दूधवाला येत होता. त्याला थांबवून देवाने त्याच्याकडे तहान भागविण्याकरीता थोडे दूध मागितले. दूधवाला म्हणाला, "असं मोफत दूध मिळत नाही." दूधवाल्याचे उत्तर ऐकून देव पुढे चालतच राहिले.

पुढे एका लग्नाची वरात होती. वरातीत एक माणूस दारू देत होता. देवाने त्याच्याकडे दारू मागितली. दारूवाला म्हणाला, "हवी तेवढी पी, नाच, मजा कर".

देव त्या दारूवाल्यावर प्रसन्न झाले आणि त्याला वर दिला "लोक तुझ्याकडे शोधत शोधत येतील. तथास्तू!"

दूधवाल्याला शाप दिला "तुझे दूध खपवण्याकरीता तुला दारोदार जावं लागेल.



एक महाशय वारले, आणी डायरेक्ट स्वर्गात गेले,

त्यांना आश्चर्य वाटले कि, मी जीवनात सर्व खोटी कामे केलीत, आणि आयुष्यभर दारू ??पिऊन झोपून राहिलो, तरी मला स्वर्गात जागा कशी ?

2-3 दिवसांनंतर त्यांनी थेट यमराजालाच विचारले, प्रभू.. मी आयुष्यभर एकही चांगले काम केले नाही, तरी मला स्वर्ग, आणि इतर भल्या माणसांना नर्क, असे का ?

यमराजांनी हसून उत्तर दिले...

बाळा, त्याचे असे आहे कि, तु बहूतेकवेळा दारू ????पितांना शेंगदाणे खायचा,पिल्यानंतर न जेवता झोपायचा, आणि हे सर्व उपवासात मोजले जाते.... म्हणून तुला स्वर्ग



एक बेवडा गच्चीतून खाली पडला

आजुबाजुचे धावत आले आणि बोलले "काय रे काय झाले"?

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बेवडा: काय माहीत नाय बुवा,
मी पण आत्ताच खाली आलोय...



शराबी चाहे कितना भी अनपढ क्यों न हो,

Quarter के तीन पेग ऐसे बनाता है,

जैसे किसी प्रयोगशाला का बहुत बडा Scientist हो



इतिहास गवाह है कि आज तक दारू के पैग में... ?

.
.
.
.
.
.
.
.
कभी मक्खी नहीं गिरी...!!!



ऐक बेवडा दारु पिऊन पिऊन मेला
मरता मरता ऐक डायलॉग मारुण गेला
.
.
.
.
.
.
.
दारु तो मै ब्रॅडेड ही पिता था

लेकीन

साला लिव्हर ही लोकल निकला...



Darudyanche Jokes

अजीब विडम्बना है,
गांधी के सम्मान में दारु पर 1 दिन का बैन लग जाता है..!!

लेकिन हंसने वाली बात ये है कि पुरे 364 दिन गाँधी के फोटो से ही दारू ख़रीदा जाता है,

गज़ब का सम्मान है



ज्ञान:- शेर को जितनी मर्जी दारू पिला दो वो इंसान नहीं बन सकता

इंसान को एक हाफ पिला तो झट से शेर बन जाता है।



नेट पॅक आणि दारूचा पॅक...!
.
.
.
.
.
.
.
किती ही मारा लगेच संपतो...!



काल पिणार नव्हतो पण मोदी साहेबानीच सांगीतल..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"प्या"रे देशवासीयों...



बंड्या : अरे लग्नानंतर तुझं दारू पिणं वाढलंकसं?
गण्या : काय करणार, माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बायकोचा आग्रह.
बंड्या : काय सांगतोस काय!
गण्या : मग काय... सकाळ संध्याकाळ तीचं आपलं एकच पालुपद... दारू-सोडा, दारू-सोडा.
मग काय करणार, तिच्या समाधानासाठी दारू-सोडा घेऊन बसावंच लागायचं ना.



एक ९ वर्षांचा मुलगा एका टपरीवर जातो आणि एक बिडीचा बंडल मागतो.
मुलगा : एक शिवाजी बिडीचा बंडल दे रे मामू.

दुकानदार : का रे चिंट्या, बिडी ओढतोस काय? काय वय आहे तुझं?

मुलगा : नाही रे मला नकोय. बिडीचा बंडल माझ्या लहान भावाला पाहिजे. माझ्यासाठी एक विल्सचं पाकीट दे.



Marathi Vinod

एक दारुड्या रंगाच्या दुकानात जातो.

दारुड्या : मला घराला लावण्यासाठी रंग पाहिजे. कोणता रंग चांगला आहे?

दुकानदार : हा घ्या, १००० रूपयांचा रॉयल पेंट. एकदा लावून तर बघा घर कसं रंगीबेरंगी दिसेल ते.

दारुड्या : अरे हट...एवढा महाग? त्यापेक्षा मी एक १०० रुपयांची “रॉयल स्टॅग” घेतो. मग नुसतं घरंच काय सगळं शहर रंगीबेरंगी दिसेल.



एक बेवडा फुल्ल तर्राट होऊन रोज सकाळी शंकराच्या देवळात पाया पडून आपल्या पुढच्या कार्यक्रमाला जात असतो.

एक दिवस देवळातला पुजारी शंकराच्या मूर्तीच्या जागी गणपतीची मूर्ती ठेवतो.

बेवडा नेहमीप्रमाणे सकाळी शंकराच्या दर्शनाला येतो.

शंकराच्या जागी गणपतीला पाहून म्हणतो, “ए छोट्या, तुझ्या पप्पाच्या आशीर्वादानं आपलं कसं मस्त चाललंय. पप्पाला म्हणावं काका येऊन गेले आज. आठवणीनं सांग बरं.”



एकदा एका बेवड्याला एक हवालदार समजावत असतो की दारू पिण्याने संसार कसा उध्वस्त होतो ते.

पण बेवडा मात्र याच्या उलट दारू पिण्याने संसार कसा टिकतो ते हवालदाराला सांगत होता.

हवालदार : मला सांग, तुला बायको महत्वाची वाटते की दारू?
बेवडा : (एक क्षणही विचार न करता) दारू.

हवालदार : का?

बेवडा : कारण, जेव्हा बायको मला मारते, तेव्हा दारू पिलेला असल्यानेच मला लागत नाही. म्हणजे साहजिकच मी तिच्यावर हात उगारत नाही, रागवत नाही आणि आमचा संसार टिकून राहतो. आलं लक्षात?



एक दारुड्या गटारी अमावास्येला फुल्ल टाईट होऊन रस्त्याच्या कडेकडेने हलत-डुलत चालला होता.
दारूच्या नशेत तो काहीही बरळायचा.

तो असाच म्हणतो, “च्यायला मला दारूला कुणी बंदी घातली या महाराष्ट्रात, तर मी महाराष्ट्र त्या अरबी का फिरबी समुद्रात बुडवीन.”

त्याचं हे असलं वागणं पाहून तिथून जाणार्‍या एका हवालदाराने त्याला हटकलं.

हवालदार : ए, आधी स्वत:ला सांभाळ. कुणी ऐकलं तर मरेस्तोवर मार खाशील.
दारुड्या : का म्हणून? मला दारू प्यायला बंदी घातली तर अख्खा महाराष्ट्र गणपतीसारखा तीनवेळा पाण्यात बुडवून विसर्जन करीन.

हवालदार : काय येडा समजलास मला. दारू पिऊन काहीही बरळू नकोस. फटाके फोडू का?
दारुड्या : मी दारू प्यायलोय? बरं, मग उद्या सकाळी फेकतो त्याला, या दारूची शप्पथ.

हवालदार : तसं मला लिहून दे. उद्या उतरल्यावर नाही म्हणशील.

दारुड्या तसं लिहून देतो की, हवालदार श्री. चंद्रकांत पावट्याला दिलेल्या वचनाप्रमाणे मी अख्खा महाराष्ट्र अरबी समुद्रात फेकीन. तसे नाही केल्यास मी दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालण्यासाठी जी काही शिक्षा असेल ती भोगण्यास पात्र राहीन.

दुसर्‍या दिवशी हवालदार त्याला इन्स्पेक्टरच्या पुढे उभा करतो आणि रात्री झालेली हकीकत सांगतो.

इन्स्पेक्टर : काय रे? जीभ जास्त वळवळते काय तुझी? चल आता फेक बघू महाराष्ट्र त्या अरबी समुद्रात.

दारुड्या : ठीक आहे साहेब, आत्ता फेकतो. फक्त तो उचलून माझ्या खांद्यावर ठेवा तुम्ही.



इजिप्शियन दारुडा खाली पृथ्वीवर बोट दाखवून म्हणतो, “ती बघा, ती मोठ्ठी लाईन दिसते ना, ती आमच्या देशातली आणि जगातली सर्वात लांब नदी आहे."

चीनचा दारुडा : नाही रे, ती तर आमच्या देशातली आणि या जगातली सर्वांत मोठ्ठी आणि लांब भिंत आहे.

मराठी दारुडा : चल ए. ती तर महाराष्ट्रातली आणि या जगातली सर्वांत मोठ्ठी आणि लांब वाईन शॉपच्या बाहेरची दारूड्यांची लाईन आहे.



तीन दारुडे मित्र पुणे स्टेशनवर लोणावळा लोकलची वाट बघत उभे होते.

एवढ्यात लोकल येते, थांबते व सुटते.
तीन पैकी एक जण तसाच प्लॅटफॉर्मवर रहातो.

तो जोर जोरात हसू लागतो.

आजुबाजुचे लोक हैराण?
ह्याची गाडी चुकलीय आणि हा असा काय हसतोय?

न राहवून काहीजण त्याला विचारतात काय झालं हसायला?.

त्यावर तो म्हणतो, हसू नको तर काय करु?

ते दोघे जण मला सोडायला आले होते…

कमी प्या रे….
😝😋😝😋😝😋



Latest Marathi Jokes

अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी ‘पी टीव्ही’ ‘बार प्रवाह’ अशा वाहिन्या सुरु झाल्या तर त्यावरील मालिकांची नवे काय असतील?

* रम मिनिस्टर
* घेणार रम मी त्या बारची
* एका पेगची तिसरी गोष्ट
* पियून येती रोजच राती
* पिऊ बाई पिऊ
* बार विकत घेणे आहे
* बारचं पाऊल
* बाटलीचा प्रियकर तो (मानसीचा)
* माझिया दारुचा पेग संपेना
* बार तिथे मी



31st special

बेवडा बायकोला मेसेज् करतो ..

शेवटचा पेग चालू आहे . अर्ध्या तासाने घरी येतो ..
नाही च आलो तर हाच sms परत वाच .. !??
😀😀😀😀😀😀😀