Navra Bayko Jokes | नवरा बायको जोक्स | Marathi Jokes | मराठी विनोद
Navra Bayko Jokes: Are you looking for नवरा बायको जोक्स for whatsapp? then your at right place,that you can share on Whatsapp or anyother social network. Today we are sharing a list of "नवरा बायको जोक्स" for you. we have a collection of over 10000+ Marathi Jokes. thestatusking.com provides a wide collection of whatsapp Jokes.
Navra Bayko Jokes
एकदा एका गुंडाने दिनू च्या बायकोला किड्नाप केलं, तीच बोट कापून दिनू
च्या घरी पाठवलं आणि पैशांची मागणी केली.....
.
.
.
.
.
दिनू ने बोट परत पाठवलं व त्याच्याबरोबर एक संदेशही...
पागल, उंगली से थोडेही पता चलता है.......खोपडी भेज खोपडी!!!
एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते....!!!
लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!!
१० लाख..!!
.
१२ लाख..!!
.
१५ लाख..!!
.
गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो “या खटारा गाडीचे एवढे पैसे का...??”
विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी १० अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो...!!!
गोलू: २० लाख...!!!
एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तिच पुसून टाकली आणि माणसाला विचारले..,
काय.., काही आठवते का...?
माणूस : हो., फ़क्त बायकोचं नाव
देव हसला अन म्हणाला,
Format केले पण virus नाही गेला.
संता आणि त्याची बायको बस मधून प्रवास करत होते …
बायको - आहो बघा ना , माघचा माणूस माझ्या ब्लाउस मध्ये हात घालतोय !!!
संता - घालू दे ग … पैसे तर माझ्या खिशात आहेत !!!
दया : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये ?
वैभव : काल यार बायकोने वीस हजार
साड्यांवर उडवलेत....
दया : मग आज मूड ऑन कसा...
? वैभव : आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला
दाखवायला गेलीय.....!!
बायकोत आणि सूर्यात काय साम्य आहे?
.
.
.
.
.
कितीही प्रयत्न केला तरी , आपण या दोघांकडे रागाने आणि एकटक पाहूच शकत नाही !
नवरा बायको जोक्स
एका सभ्य माणसाला काय पाहिजे :
.
.
.
एक बायको जी प्रेम करणारी,
एक बायको जी चांगले जेवन करणारी,
एक अशी बायको जी कुटुंबाला सांभाळणारी
.
आणि
.
.
.
.
.
आणि तिघी हि एकजुटिने राहणारी पाहिजे ...
नवरा घरी आल्यावर....
बायको : अहो, मी आज ना जगातली सर्वात सुंदर बाई बघितली.
नवरा : मग काय केल तु ?
बायको : काही नाही, थोड्या वेळाने मी आरश्या समोरुन बाजुला झाले.
नवरा - जर मला लॉटरी लागली तर तु काय करशिल...?
.
.
.
बायको- अर्धे पैसे घेउन कायमची माहेरला निघुन
जाईल...... तु खुष मी पण खुष
.
.
.
.
नवरा- 20 रुपायची लागली आहे . हे घे 10 रु आणि चल
निघ
मेंदू हा २४ तास काम करत आसतो.तो फक्त दोनदाच बंद पडतो.
१:-परीक्षेच्यावेळी...
.
.
.
आणि
.
.
.
२:- बायको पसंद करताना
कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतलापेपरची पहीलीच हेडींग ......
स्वाईन फ्लू चे 8 बळी......
लगेच बायकोने मला हाक मारली .....
अहो ऐकलंत का........?
हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे.......?
त्याने म्हणे 8 बळी घेतले
नवरा तिथेच वारला
बायको बदाम खात होती ……
पती म्हणाला ‘मलाही टेस्ट करू दे…’
तिने एकच बदाम दिला..
पती : बस एकच?
.
.
.
बायको : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे …
स्थळ : पुणे
मराठी विनोद
पुण्यात ट्रॅफिक हवालदार गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्या माणसाला दंड मागतो.
त्यावर तो माणूस खूप सुंदर उत्तर देतो
तुम्हाला मी दंड देणार नाही कारण फोनवर माझी बायको होती आणि तीच बोलत होती मी फक्त ऐकत होतो.
यावर हवालदाराचे डोळे पाणावले त्यांनी त्याला सोडून दिले
नवरा – (जेवताना) तुझं नेट बंद आहे का?
बायको – आहे की चालू! का हो?
नवरा – मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय, अजून दिली नाहीस म्हणून विचारलं!!!
बायको माहेराहून परत आली.
नवरा दरवाजा उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो.
बायको विचारते,
‘असे काय हसताय?’
नवरा म्हणतो,
‘गुरुजींनी शाळेत असताना सांगितलेलं आहे की संकटांचा समाना हसत हसत करा’
पती आणि पत्नी सोफ्यावर बसून टीव्ही पाहत असतात.
पतीचा मोबाईल किचन मध्ये चार्जिंगला लावलेला असतो.
किचन मधून मेसेजचा टोन ऐकू येतो म्हणून पती किचन मध्ये जातो आणि मेसेज वाचतो.
बायकोचा मेसेज असतो,
“किचन मधून परत येताना मीठ घेऊन या”
बायकोला "बडबड बंद कर" असं कधीच न सांगता
"ओठ मिटल्यावर तू फार सुंदर दिसतेस" म्हणा.
रम्या : सम्या, कानात बाली कधीपासून घालाय लागलास?
सम्या : बायको माहेरी जाऊन आल्यापासून.
रम्या : वहिनींनी तुझ्यासाठी आणली कायती माहेराहून?
सम्या : नाही रे. ही बाली तिला माझ्याअंथरुणात सापडली.
ती माझीच आहे सांगितल्यापासून ती कानात घालावी लागतेय.
Marathi Jokes
चम्प्याची बायको चम्प्याला मरण्या आधी एक
लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते..
चम्प्या डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३००००
रुपये आणि ४ पेन भेटतात..
आणि त्यात एक चिट्ठी असते..
चम्प्या , मला माफ कर..
मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक पेन या डब्ब्यात ठेवत होते..
चम्प्या मनातल्या मनात"किती छान
बायको होती माझी..
मी तिला १०-१५ वेळेस धोका दिलाय आणि तिने फक्त ४ वेळेस
पुढे लिहिलं असतं..
आणि जेंव्हा १ डझन पेन
जमा झाल्या की मी त्या विकून टाकत होते..
त्याचेच हे ३००० रुपये.."
गंपू : ही एसटी नॉनस्टॉप आहे ना?
कंडक्टर : हो... का?
गंपू : माझी बायको बऱ्याच दिवसांनी माहेरी जातेय...
मला भीती वाटतेय चुकून परत येईल की काय!!!
'मित्राकडे गेलो होतो गं!' उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.
खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.
पाच जण सांगतात, 'हो, आलेला ना इथे!'
तिघे सांगतात, 'हा काय, आत्ताच गेला..'
उरलेले दोघे म्हणतात, 'अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?
आभार मानण्याचे काहीच कारण नाही..?
बस गच्च भरली होती. आता ती सुरु होणार तोच
ड्रायव्हरम्हणाला, “गाडीचा टायर पंक्चर आहे”
ताबडतोब कंडक्टर उतरला.
त्याच्या मागोमाग गण्या उतरला,
दोघांनी मिळून गाडीचा टायर बदलला, बस सुरु होण्यासाठी सज्ज झाली.
कंडक्टर गण्याला म्हणाला,
“मी तुम्ही केलेल्या मदती बद्दली तुमचा आभारी आहे.
आजकाल लोक एस.टी.वाल्यांना अजिबात
मदत करीत नाहीत,
पण साहेब तुम्ही स्वतः गाडीखाली जाऊन
टायर चढवला. हातपाय , कपडे खराब करून घेतलेत.
मी खरच खूप आभारी आहे.
गण्या म्हणाला,”
मित्रा, आभार मानण्याचे काहीच कारण नाही .
माझी बायको १० वर्षा नंतर माहेरी जातेय, ती याच बस मध्ये आहे,
टायर पंक्चर झाल्या मुळे माहेरी जाण तीच
रद्द होऊ नये म्हणून केली हि सगळी खटपट.
रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून
खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात.
आधी गोळी घ्या
न मग झोपा.
बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता.
चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन.
चंदूची बायको गप्प बसली.
जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं,
'अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?'
Navara Bayako Marathi Jokes
नवरा - तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.
बायको - मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?
नवरा - तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा
लग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत
झालेला बदल..
पहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या…
किती वेळ
झाला तुम्ही काही खाल्लपण नाहीये
.
दुसर्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का ?
.
तिसर्या वर्षी : जेवण तयार आहे..
जेंव्हा तुमची इच्छा असेल तेंव्हा खा
.
चौथ्या वर्षी : जेवण तयार आहे, मी बाजारात जात आहे,
स्वतःच्या हाताने घ्या
.
पाचव्या वर्षी : आज माझ्याकडून जेवण नाही बनणार…
बाहेरच काही खाऊन घ्या
.
सहाव्या वर्षी : जेंव्हा बघू तेंव्हा खाणं…खाणं…खाणं…
आत्ताच तर नाष्टा हादडला …
बायको : काय हो...इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा : बहिणीशी
बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय.
जगातील दोन कठीण कामे—
(1) आपल्या डोक्यातील
विचार दुस-याच्या डोक्यात
उतरविणे.
(2) दुस-याच्या खिशातील
पैसा आपल्या खिशात
आणणे.
* पहिल्या कामात हुशार
त्याला ‘शिक्षक’ म्हणतात.
* दुस-या कामात हुशार
त्याला ‘व्यापारी’ म्हणतात.
* आणि दोन्ही कामात
हुशार तिला ‘बायको’
म्हणतात.
बायको – अहो ऐकलंत का, मला वाटतं आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे.
नवरा – कशावरून??? . …
.
.
.
.
.
बायको – अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये
बळवंतराव एक दिवस अचानकच गेले.
त्यांच्या बायकोने पेपरला फोन करुन ते गेल्याची जाहिरात द्यायची ठरवले.
त्यांनी पेपरला फोन करुन सांगितले,
" जाहिरातीत छापा "बळवंतराव आज सकाळी अचानक गेले."
पलिकडुन जाहिरात घेणारा म्हणाला अहो,
तुमचे शब्द फारच कमी होतात. अजुन काही शब्द वाढवा.
बायको म्हणाली,
तर छापा,"बळवंतराव आज सकाळी अचानक गेले. त्यांची सायकल विकायची आहे."
Navra Bayko Funny Jokes
आपल्या बायकोचा फोटो मोबाईलवर वॉलपेपर
म्हणून सेट करा
आणि
बायको
खिशात असल्याचा आनंद मिळवा .... !!!!
काल बायको म्हणाली, लग्नाच्या अगोदर ज्या पद्धतीने तुम्ही ट्रीट करत होतात तसं उद्या एक दिवस ट्रीट करा. 😠😠
मी म्हणालो ठीक आहे. 😌
दुसऱ्या दिवशी दुपारी 12 च्या movie ला गेलो,
तिला रेस्टॉरंटला घेऊन गेलो जेवण केले.
बाईकवरून भरपूर फिरलो 🏍 ,
खूप गप्पा मारल्या ,
रस्त्यात आईस्क्रीम खाल्लं.
.
आणि
.
परत येताना तिला तिच्या घरी सोडून पळून आलो.
.
.
.
तेव्हा पासून सासरा फोनवर फोन करतोय!
मी उचलतच नाय.😉
😜😜😂😂😂
एकजण एका म्हाताऱ्याला विचारतो की ७० व्या वर्षी पण तू बायकोला
डार्लिंग, जानु, स्वीटी, बेबी, हनी, लव्ह!” कसं काय बोलता...
या एवढ्या प्रेमाचं गूपीत काय?
😜😜😜
म्हातारं म्हणालं...
कसलं प्रेम अनं कसलं गूपीत
१० वर्षे झाली
म्हातारीचं नाव विसरलोय...
तिला नाव विचारायचं धाडसच होत नाही...
😂😂😂
जगात सगळे शोध लागले,
पण...
बायको पुढे नवऱ्याची डाळ शिजेल अश्या कुकरचा शोध अजून लागायचाय.
🤣🤣😜
सकाळी सकाळी विचार केला आज बायकोला कामात मदत करून खुष करुन टाकू ...
.
फ़्रिज मधून दुधाचं भांडं काढलं आणि गॅस वर ठेवलं....😔
पण
१५ मिनटं झाली तरी दूध काही उकळलं नाहीं .
तेव्हा कळलं
ते इडलीचं पीठ होतं😱
सकाळ पासून घरीच गेलो नाही.
🤣🤣🤣🤣😜
स्वंयपाकावरून दररोज भांडणाला कंटाळलेल्या नवऱ्याने ठरविले आज कितीही वाईट जेवण झाले तरी कौतुकच करायचे...
😃😂
नवरा: (भाजीचा घास तोंडात टाकत) "वा वा काय मस्त भाजी झालेय!"
बायको: (नवऱ्याकडे रागाने बघत)😠😡
"मला वाटलंच होतं आज तुम्हाला भाजी गोड लागणारच शेजारणीने दिलीय ना ती...."
😜😃😃😃😃😃😃😃
Flirtystatusforgirls
रात्री सहज नवरा बायकोला म्हणाला
नवरा:-
पुन्हा जावे शाळेत
पुन्हा ती दिसावी🙎♀
भले लागू दे शिकाया
लसावि, मसावि
बायकोचे उत्तर:-
बनून आता गोसावी 👳♂
जी आहे ती सोसावी 🧕
विसरून लसावि, मसावि😡
रात्री घरची भांडी घासावी व सकाळी उठून फरशी पुसावी!!!🤗
😉😜😝
जर तुमची बायको तुमच काहीच
ऐकत नसेल तर.......😠
.
.
.
तर...!!!😡😣
.
.
.
.
तर
.
.
.
.
तर काहीच नाहि
कोणाचीच बायको एकत नाही राव..!!!
😉😉😂😂😂😂
बायको बरोबर भांडणानंतर नवरा बायकोला म्हणाला
"तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस"
😠😠😠😠😠
.
.
.
तेव्हापासून त्याच्या मोबाईलचा चार्जर सापडेना झालाय
😓😓😓😓
🤓🤓🤓
बायको--अहो चहा घेणार का कॉफी ,
नवरा-चहा ☕
बायको--(थोड्या वेळान) अहो नाश्ता काय घेताय .
नवरा---आलू पराठे 🍪
बायको---(परत) अहो टिफिन ला काय देऊ ?
नवऱ्याची लिस्ट--- पनीर 🍲,डाळ,🍛 जिरे राइस,🍚 चपाती, अन स्वीट🍰🍧काही पण चालेल
थोड्याच वेळात
बायको-- अहो हा शर्ट 👕घाला न छान दिसतो तुम्हला 😃
ऑफिस ला निघतांना नवरा---- हे घे 200 रुपये .अन नेटपॅक मार,,😃😃😃
याला म्हणतात नवरा 😎😎
काही न बोलता💝 मनातलं सगळं ओळखणे.
😉😉😜😜
😂😂😂😂
😃😃🤣🤣😃😃
😝😝😝😝😝😝😝😝😝
ज्यांना कोणाला WhatsApp वर मराठी व्यवस्थित type करता येत नसेल
त्यांनी उगाच “मराठीत” मेसेज पाठवून ‘रोमँटिक’ होण्याची
चूक करू नये….
कारण..
.
.
एक व्यक्तिने पत्नीला
‘ प्रियतमा ‘, ऐवजी घाईत
‘ प्रेतात्मा ‘ लिहुन पाठवले
सकाळ पासून घरा बाहेर
उपाशी तापाशी ऊन्हात फिरत आहे बिचारा…..😛😝😜
😂😂😂😂😂😂😂😂
सकाळी पत्नीने पतीला वर्तमानपत्र मागीतले...
.
पती :- किती मागासलेली आहेस तु?
.
विज्ञान किती पुढे गेले आणी तु अजुन वर्तमानपत्र मागतेस....???
हा माझा टॅब घे......
बायको टॅब घेते आणी त्याने झुरळ मारते....।।
.
.
नवरा बेशुध्द...
तात्पर्य : पत्नी जे मागते ते तिला डोकं न लावता
द्या,
तुमची हुशारी फक्त ऑफीस पुरतीच ठेवा !
😂😂😂😂😂😂😂
Navra Bayako Jokes Images for WhatsApp
एका माणसाने सहा लग्न केली
पण
प्रत्येक लग्नानंतर थोड्याच दिवसात बायको मरत असे.
तो सातवं लग्न करण्याच्या विचारात होता
पण
त्याला कोणी मुलगी द्यायला तयार होईना.
शेवटी
त्याला एक बायको अशी मिळाली की
तिचीही सहा लग्ने झालेली होती आणि लग्नानंतर थोड्याच दिवसात तिचे नवरे मेलेले होते.
लोक आश्चर्यचकीत होते की...
आता काय होणार ?
दोघांचं लग्न तर झालं आणि दुसर्याच दिवशी...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पुढील गोष्ट ऐकायची असेल तर ग्रुपची पिकनीक काढा तिथे गेल्या नंतरच सांगतो..
*😂😂😝😝
शेजारीण : तुमचा नवरा पहा त्या सुंदर स्त्रीशी बोलतोय.
बायको : बोलू द्या हो..
सुटलेले पोट आत घेऊन तो तिच्याशी किती वेळ बोलू शकतो हे मलापण बघायचंय..!
😂
💑 मुलगी पाहणे 💑
कार्यक्रम चालू होता...अवि .. मुलीला प्रश्न विचारला
"English"जमते का.....?
मुलगी लाजत म्हणाली.......
तुम्ही प्रेमाने पाजत असाल
तर .. देशी पण चालेल
अवि मोठ्याने ओरडला
मला हीच बायको पाहिजे
😜😜😂😂😜😜
नवरा :
😡😡😡😡😡
किती वेळा तुला बजावले की स्वैपाक करताना मोबाईल पहात जावू नकोस....
ह्या आमटी कडे पहा...
ना डाळ...
ना मीठ...
ना मसाला...
नुसते फुळक पाणी...
बायको :
मी पण तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की...
जेवताना मोबाईल पहात जावू नका.
आमटी इकडे आहे तुम्ही पाणी ओतले आहे भातावर...
😂🤣😂🤣😂🤣😂
एका मँनेजमेंट एक्सपर्टने आपली बायको आशावादी आहे की निराशावादी हे पाहण्यासाठी
अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास तिच्या समोर ठेवला …
आणि विचारले: “ह्या ग्लासाकडे पाहिल्यावर तुला काय वाटतं?”
तर ती म्हणाली:
“पाणी पिऊन झालं असेल तर ग्लास विसळून जागेवर ठेवा !”
ना आशावादी ना निराशावादी…फक्त वादावादी!😀😁😂😂
WhatsApp Facebook Jokes in Marathi
बायको ने फक्त म्हटल,
उन्हाळी सुट्टी आहे मग माहेरी जाऊन येते.
.
.
.
.
.
कारल्या ची भाजी पनीर सारखी लागली.
- एक बिचारा नवरा
😜😜😜😜😜😜😜😜😜
डाॅक्टरः -
तुमच्या पतीस विश्रांतीची गरज आहे.
मी झोपेच्या गोळ्या लिहुन देतो.
पत्नी: - 👱
किती वेळा देऊ
डाॅक्टरः -
देऊ नका. *तुम्ही घ्यायच्यात
😀😀😀😀😀*.
जी स्त्री तुमंच 1 दाच सांगितल्यावर ऐकत असेल तर ती तुमची 👩🏻🦰बहीण
जी स्त्री दोनदा सांगितल्यावर ऐकत असेल तर ती तुमची 👱🏻♀मुलगी असेल
जी स्त्रीनं सांगताही समजून घेत असेल ती तुमची 👩👧आई।
पण एखादी स्त्री वारंवार सांगूनही 👂🏻ऐकत नसेल तर ती स्त्री
.
.
.
.
.
बहिरी असू शकते??
उगाच नेहमी प्रमाणे बायकोवर संशय घेऊ नका 🤣🤣😝😝
😁😁😄😄😆😆😝😝
बायको - माझ्या वाढदिवसाच्या दिवशी
तुमच्या कडुन मला
ब्लॅकबेरी कींवा ऐपल पाहीजे..
नवरा - वेडी कुठली उन्हाळा चालू आहे
कलींगड खा
सीजन चालु आहे 🍉🍉🍉
बायको कोमात
😁😁😁😄😄😆😆😝😝
😝😝😝😝😝😝
बायको: तुम्ही मला कधी सोनं,
हिरे किवा मोती का नाहीं देत हो?💃
नवरा तिला जमिनीवर ची माती उचलुन देतो
😜
बायको (रागात): हे काय..?😬
नवरा : मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरे मोती।।
👑💍💎😜😝
नवरा गेल्या तीन दिवसांपासुन उपाशी आहे.
😬😤😱🤒🤕🤕🤐😜
पप्पूच लग्न झाल सुखाचा संसार सुरू झाला...
पप्पूने बायकोला प्रश्न केला....
अस काय पाहिलस माझ्यात.....😊
तु लग्नाला लगेच होकार दिला....😗😗
बायको = मी तुम्हाला एक दोन वेळा.....
भांडी घासताना पाहिल होत......😍💃💃😍
🤣🤣🤣😎😎😎🤣🤣🤣
Marathi Funny Jokes
बायको आपल्यावर खूपच प्रेम
करते अस वाटत असेल तर,
😘😘😘
जेवण झाल्यावर एकदा पडद्याला
हाथ पुसून बघा....
😭😭😭
सगळा गैरसमज दूर होऊन जाईल...!!
😛😛😛😛😛😕😕
जर बायकोने वेळेवर चहा नाही दिला तर,
आजिबात घाबरायचं नाही मित्रांनो....
उठायचं अन थेट किचन मध्ये जायचं ,
आपण आपला बनवुन प्यायचा,
कटकट च नको
सुखीसंसाराचामंत्र 🙈🙈
😅😅😅😅😂😂😂😂😂😂
बायको नवऱ्याला म्हणते :- तो पहा, तिकडे जो दारू पिऊन नाचतोय🍷🍷🍷🍷🍷 ना…
त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता …!
नवरा:- 😯“बापरे”…! अजून सेलेब्रेट करतोय…!!!
😀😀🤣🤣😄😄😅😅😆😆😉😉
झोपा भावानों..
जिने दिवसभर Message नाय केला,
ती आता कोणत Love letter पाठवणार आहे.. ??
आज खूप दिवसांनी तिचा फोन आला. . . .
मी काही विचारायच्या आधीच तिनं विचारलं. ..
"तू सध्या काय करतोस ... ?"
मीही भोळेपणानं सांगुन टाकलं. ..
"मुलांचा अभ्यास घेतो.किराणा, दळण, भाजी आणतो. बायकोची बोलणीही खातो आणि नोकरी ही करतो. "
हे ऐकून ती खूप भावूक झाली, अन् म्हणाली. ......
.
.
.
"तुलाच हो म्हणायला हवं होतं रे"