TheStatusKing.Com

Dasara Wishes in Marathi | Dussehra Status, Sms, Quotes, Images in Marathi

Dasara Wishes in Marathi: Are you looking for Dussehra Status, Sms, Quotes, Images in Marathi for whatsapp? then your at right place,that you can share on Whatsapp or anyother social network.

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये सोन्याला खुप महत्व आहे कश्यामुळे हे माहीत आहे का ?
कारण सोनं हा असा एकमेव धातु आहे जो ईतर कोणत्याही धातुमध्ये मिसळला तरी तो अगदी सहज मिसळतो पण तरीही तो तिथे आपली ओळख तशीच ठेवतो, सोनं हा असा एकमेव धातू आहे जो सर्वात जास्त तापमान सहन करतो तरीही आपले गुण सोडत नाही अन तो कोणत्याही आकारात स्वतःला एकरूप होतो, आपले नाते हि अगदी सोन्यासारखेच असले पाहिजे कोनासोबतही अगदी सहज मिसळणारे, कोणाच्याही बरोबर अगदी एकरूप होणारे पण तरीही आपले स्वत्व जपणारे अन सर्वात महत्वाचे कितीही संकटे आली तरीही एकमेकांचे हात अगदी घट्ट धरणारे, अशाच माझ्या सर्व प्रेमळ अन जीव लावणाऱ्या सोन्यासारख्या नात्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा !!!

Dasara Wishes in Marathi

दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!



झेंडूची तोरणं आज लावा दारी,
सुखाचे किरण येवूद्या घरी
पूर्ण होवूद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…



आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,
दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,
रडणे हरणे विसरून जा तु,
प्रत्येक क्षण कर तु हसरा,
रोज रोजचा दिवस फुलेल,
होईल सुंदर दसरा…



पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा…
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझी एक नवी शुभेच्छा,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!



दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
दसऱ्यानिमित शुभेच्छा…



सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोन्यासारख्या लोकांना…
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा…



Dussehra Status, Sms, Quotes, Images in Marathi

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…



उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची…
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा !



वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे…
विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!



>ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
(¯*•๑۩۞۩: :||| तुमच्या परिवारास :۩۞۩๑•*¯)
”विजयादशमी” (दसरा) च्या हार्दिक शुभेच्छा………!!!!!!!!
हा दसरा तुम्हाला खूप खूपआनंदात जावो…………………
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ



आला आहे दसरा,
प्रोब्लेम सारे विसरा,
विचार करू नका दूसरा,
चेहरा ठेवा नेहमी हसरा,
आणि तुम्हाला Advance मध्ये “HAPPY DASARA”



श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!



दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!

यंदाच्या वर्षी आपट्याची पानंच नाही मिळाली…
म्हणून खरं सोनं पाठवावं लागतय…
गोड मानून घ्यायचं बरं का!
दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा…



झेंडूची फुलं, दारावरी डुलं
भाताची रोपं, शेतात डोलं
आपट्याची पानं, म्हणत्यात सोनं
तांबड फुटलं, उगवला दिनं
सोन्यानी सजला, दस-याचा दिनं
दस-याच्या हार्दिक शुभेच्छा



झेंडूची फुले केशरी केशरी,
वळणावळणाचे तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत हि न्यारी…



आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…



आपट्याची पानं, फुलांचा वास
आज आहे दिवस खुप खास
तुला लाभो सर्व सुख या जगात
प्रेमाने भेटूयात आपण या दस-यात
दस-याच्या हार्दिक शुभेच्छा…



​आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…



Happy Dasara Status Marathi

दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने,
या वर्षाच्या लुटूयात
सद्-विचाऱ्यांचे सोने!
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा



हिंदू संस्कृती आपली, हिंदूत्व आपली शान
सोनं लुटुनी साजरा करु
आणि वाढवू महाराष्ट्राची शान…
दस-याच्या हार्दिक शुभेच्छा…



मेणबत्तीच्या प्रकाशासारखे
तुमचे आयुष्य नेहमी आनंदी असू शकते,
पर्वत उंच म्हणून
आपण लाजाळू न करता हलवा,
सूर्यप्रकाश सकाळी वैभव निर्माण करतो
सुगंध फ्लोरी म्हणून वर्षे भरते,
सर्व अंधार दूर आहे
प्रकाश त्याच्या मार्गावर आहे.

सर्व आनंदी विजया दशमीची तुझी इच्छा आहे.



आपल्या जीवनात सर्व तणाव रावणांच्या
पुतळ्यासह बर्ण होऊ शकतात.
आपण यशस्वी आणि आनंदी होऊ शकता!
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा